When your organs are scared

१) पोट कधी घाबरते ?… 

जेव्हा आपण सकाळी नाष्टा न करताच कामावर निघतो तेव्हा आपले पोट घाबरते. body parts in Marathi mahiti
२) पित्ताशय कधी घाबरते ?
आपण जेव्हा रात्री ११ च्या आत झोपत नाही आणि सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठत नाही तेव्हा आपले पित्ताशय घाबरते . 
 
३) लहान आतडे कधी घाबरते ?
आपण जेव्हा आपल्या जेवणात खूपच थंड किंवा शिळे अन्न खातो तेव्हा आपले… 
 
४) मोठे आतडे कधी घाबरते ?
आपण जेव्हा खूपच तळलेले आणि मसालेदार पदार्थ खातो तेव्हा मोठे आतडे घाबरतात …… 
५) फुफ्फुसे कधी घाबरतात ?
आपण जेव्हा व्यसनी होतो किंवा आपण धूर , धूळ आणि सिगारेट बिडी यांच्या प्रदूषित वातावरणात श्वास घेतो तेव्हा आपले ….. 
 
६) मूत्रपिंड कधी घाबरते ?
जेव्हा आपण दिवसभरातील २४ तासांमध्ये १२ ग्लास पाणी पित नाही तेव्हा आपले मूत्रपिंड घाबरते. 
 
७) यकृत कधी घाबरते ?
आपण जेव्हा आपल्या हेल्थ ची परवा न करताच खूपच तळलेले , जंक आणि फास्ट फूड खातो तेव्हा…. body parts in Marathi mahiti
 
८) हृदय कधी घाबरते ?
आपण जेव्हा खूपच जास्त मीठमिश्रित व ज्याने आपली चरबी वाढू शकते असा आहार घेतो तेव्हा … 
 
९) डोळे कधी घाबरतात ?
जरका आपण खूपच अंधारात बसून मोबाइल किंवा कॉम्पुटरचा वापर करत असता तेव्हा या स्क्रीन मुळे आपले डोळे घाबरू शकतात . 
 
१०) मेंदू कधी घाबरतो ? 
जेव्हा आपण आपले जीवण जगत असताना नकारात्मक विचार करत असतो तेव्हा आपला मेंदू घाबरू शकतो .. 
 
११) स्वादुपिंड कधी घाबरते ?
जेव्हा आपण कोणतातरी गोड पदार्थ चविष्ट लागत आहे body parts in Marathi mahiti व सहज मिळत आहे म्हणून जास्त प्रमाणात खातो तेव्हा ….. 
 
आपल्या शरीराची तसेच अवयवाची उत्तमरीत्या काळजी घ्या त्यांना घाबरवू नका 
 
आपले हे अवयव बाजारात विकत मिळत नाही आणि मिळाले तरी ते आपल्या शरीरात योग्यरीत्या बसतीलच असे नाही .body parts in Marathi mahiti म्हणून जीवन जगात असताना व्यायाम करा तंदुरुस्त राहुन चिंतामुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न नक्की करा . 
 
हे जीवन खूप सुंदर आहे ते चांगल्या पद्धतीने हसत खेळत जगा. body parts in Marathi mahiti तसेच दुसर्यांनाही आयुष्य हसत खेळत जगण्यास मदत करा . 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*