how to remove pimples in 20 days?

ACNE & PIMPLES 

ह्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला पिंपल्स आणि याकने का येतात . आपण कोणती चूक करतो ज्यामुळे पिंपल्स येतात . चेहऱ्यावर पिंपल्स जाण्याचे उपाय आपण कोणती चूक करू नये ज्यामुळे पिंपल्स येण्याचे थांबतील . पिंपल्स कसे काढायचे यावर थोडक्यात माहिती सांगणार आहे.

आपल्या तोंडावर पिंपल्स येण्याचे खूप कारण असतात. ज्यामुळे  पिंपल्स येतात . खालील चुका आपण करू नये जेणेकरून पिंपल येण्याचे थांबतील  :
 
चूक १

आपल्या तोंडाला सारखा स्पर्श करु नका :

जर आपण आपल्या तोंडाला सारखा स्पर्श करत असाल तर आपल्या तोंडावरचे जंतू पसरतात आणि पिंपल्स अजून वाढतात . जे नंतर आपल्याला खूप त्रास देतात . म्हणून तोंडाला स्पर्श करणे टाळा . चेहऱ्यावर पिंपल्स जाण्याचे उपाय
चूक २

जंक फूड खाणे टाळा :

आपली दुसरी चूक आहे कि आपण मसालेदार , तिखट, तेलात तळलेले पदार्थ खात असताल तर आपल्याला पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते . आता तुम्ही म्हणताल कि माझे मित्र तर खातात पण त्यांना तर पिंपल्स येत नाहीत पण तुम्ही हे लक्षात घ्या कि तुमचे शरीर वेगळे आहे त्याचे शरीर वेगळे आहे . जर आपल्याला पिंपल्स असतील तर आपल्याला बाहेरचे खाणे टाळायला पाहिजे .
चूक ३ 

दूध पिणे टाळा (लॅक्टोस प्रॉब्लेम होणाऱ्यांनि)

जर आपण दूध जास्त पित असताल तर आपल्याला पिंपल्स वाढण्याची शक्यता जास्त असते . कारण दुधामध्ये लॅक्टोस नावाची शुगर असते जी लॅक्टोस असणाऱ्या व्यक्ती ला पचत नाही . जर आपल्याला दूध पचत  नसेल तर हळूहळू दूध पिण्याचे प्रमाण कमी करा . जेणेकरून आपले पिंपल्स येण्याची शक्यता कमी होईल . 
चूक ४

कोणत्याही क्रीम चा वापर करू नका :

जर आपण आपल्या तोंडावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम लावत असाल तर तसे करणे टाळा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच क्रीमचा वापर करा . कोणत्याही क्रीम आपण जर तोंडावर लावल्या तर आपल्याला पिंपल्स चा सामना करावा लागू शकतो . 
 
 
जर आपल्याला पिंपल्स लवकरात लवकर कमी करायचे असतील तर  आपल्या आत म्हणजेच आपल्याला आपले पोट साफ ठेवावे लागेल . आणि Benzoyl peroxide च्या वस्तूंचा वापर करा . हि एक अशी क्रीम आहे जी आपल्याला पिंपल्स कमी करन्यासाठी मदत करू शकते.
आपण Benzoyl peroxide चे Acnestar साबण वापरू शकतात . चेहऱ्यावर पिंपल्स जाण्याचे उपाय व Benzoyl peroxide ची क्रीम सुद्धा वापरू शकतात . हि क्रीम फक्त रात्रीच वापरा जर आपण दुपारी वापरली तर उन्हामुळे आपल्याला साईटइफेक्ट होण्याची श्यक्यता असते . जर आपण हि क्रीम वापरणार असताल तर प्रथमतः डॉक्टरांचा सल्ला घ्या . 
 
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जेवणावर नियंत्रण करावे लागेल .  जेवणात पालेभाज्यांचा वापर करू शकता . चेहऱ्यावर पिंपल्स जाण्याचे उपाय फळे जास्त खा , पाणी जास्त प्या झोप जास्त घ्या जेणेकरून पिंपल्स ला रिकव्हर होण्यास मदत होईल . जर आपण ह्या गोष्टी केल्या तर १५ ते २० दिवसात आपल्याला परिणाम दिसण्यास सुरवात होईल .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*